साहेब प्रतिष्ठाण आयोजित विश्वसंत वामनराव पै यांचा प्रथम स्मृतिदिन

साहेब प्रतिष्ठाण आयोजित विश्वसंत वामनराव पै यांचा प्रथम स्मृतिदिन. या निमित्त सद्गुरूंचे सत्शिष्य श्रीमान पांडुरंग गोरे यांचे “सुखी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर प्रबोधपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रसंगी अंधेरीच्या शिवसेना महिला उप विभाग संघटक सौ. मनिषा मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जीवन विद्या मिशन गोराई केंद्राचे प्रमुख श्री. प्रवीण शिवलकर यांनी केले. तत्पूर्वी जीवन विद्या मिशनच्या साधकांनी उपासना यज्ञ केला.

Scroll to Top