साहेब प्रतिष्ठाण (गोराई) आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

साहेब प्रतिष्ठाण – गोराई आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परेल विभागाचे संघ चालक आदरणीय चंद्रकांत चव्हाण यांचे सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाला गोराईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवसेना शाखा क्र १७ चे शाखाप्रमुख सन्माननीय पांडुरंग देसाई, कार्यालय प्रमुख श्री. दामोदर कदम आणि गणेश जेठे उपस्थित होते.


Scroll to Top